अवघ्या पाच हजार भांडवलापासुन सुरू झालेले आरंभ आर्ट झोन आता काही लाखाच्या टर्न ओव्हर वर गेल आहे.
एका हातात पणती व एका हातात ब्रश कसा पकडायचा हे ही माहिती नसणारी मुल 4000 च्या वर दिवे बनवून अता स्वत: विक्रीसाठी उभ टाकत आहेतं.
आज आरंभ आर्ट झोन सेलच उद्घाटन डॉ. स्मिता अवचार मॅडम, व डॉ. निलिमा पांडे मॅडमच्या हस्ते करण्यात आलं.
बाकी फोटो सविस्तर टाकतेच.पण आता हा उद्घाटंनानंतरचा व्हिडिओ नक्की पहा.
Posted by Ambika Takalkar on Thursday, 25 October 2018
Posted by Ambika Takalkar on Thursday, 25 October 2018
Aarambt Trust © 2018. Designed by CODING VISIONS INFOTECH PVT.LTD.
Leave a Reply